केदारनाथमध्ये पसरली बर्फाची चादर, व्हिडिओ व्हायरल
सध्या सगळीकडेच थंडी चांगलीच पडली आहे. उत्तरेत त्याचे प्रमाण जास्त आहे. केदारनाथमधील बर्फवृष्टीचा व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे मंदिर परिसरात बर्फाची चादर पसरली आहे. सगळीकडे पांढराशुभ्र बर्फ दिसतो आहे.