बापरे, चॉकलेटच्या डब्यातून जिवंत कासवांची तस्करी, किती कासवं होती वाचा!

 बापरे, चॉकलेटच्या डब्यातून जिवंत कासवांची तस्करी, किती कासवं होती वाचा!

तामिळनाडूच्या त्रिची विमानतळावर कस्टम विभागाने तस्करी करून आणलेले कासव जप्त केले आहेत. ही कासवे कस्टम विभागाच्या पथकाला तपासणीत आढळली. पोलिसांनी कुआलालंपूरहून एका पार्सलमधून ही कासवे आणली होती. थोडीथोडकी नव्हे तर 2447 जिवंत कासवे पोलिसांनी जप्त केली. ही घटना रविवारी (दि. 29 डिसेंबर) दुपारी घडली. या प्रकरणी कस्टम विभागाने अज्ञाताविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केलाय. पुढील तपास पोलीस करत आहेत.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *