शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणी एस आय टी स्थापन

 शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणी एस आय टी स्थापन

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणी वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची अर्थात एस आय टी ची स्थापना करण्यात येत असल्याची माहिती आज विधानसभेत देण्यात आली.SIT formed in Sheetal Mhatre video case

या तपास कामी सहा पथके स्थापन करण्यात आली आहेत, या प्रकरणी चार आरोपी अटकेत असून त्यातील एक ठाकरे गटाचा पदाधिकारी आहे, त्यांना पंधरा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी सायबर क्राईम विभागाच्या वतीने तपास करण्यात येत आहे असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत केलं.

ML/KA/PGB
13 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *