हमसफर आणि दुरांतो एक्सप्रेसमध्ये झाले असे बदल

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रेल्वेने पुढील गाड्या कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि प्रत्येकाच्या समोर नमूद केलेल्या तारखांपासून ते लागू करण्यात आले आहे.
1) 20821 पुणे-संत्रागाची हमसफर एक्सप्रेस 14.08.2023 पासून आणि 20822 संत्रागाछी – पुणे हमसफर एक्सप्रेस 12.08.2023 पासून
सुधारित संरचना – 19 तृतीय वातानुकूलित टियर, एक पँट्री कार आणि दोन जनरेटर व्हॅन
2) 12221 पुणे- हावडा दुरांतो एक्सप्रेस 14.08.2023 पासून आणि 12222 हावडा – पुणे दुरांतो एक्सप्रेस 12.08.2023 पासून
सुधारित संरचना – एक प्रथम वातानुकूलित टियर, 4 द्रुतीये वातानुकूलित , 12 तृतीय वातानुकूलित, एक पॅन्ट्री कार आणि दोन जनरेटर व्हॅन
3) 12261 सीएसएमटी- हावडा दुरांतो एक्सप्रेस 13.08.2023 पासून आणि 12262 हावडा – सीएसएमटी दुरांतो एक्सप्रेस 11.08.2023 पासून
सुधारित संरचना – एक प्रथम वातानुकूलित टियर, 4 द्रुतीये वातानुकूलित , 12 तृतीय वातानुकूलित, एक पॅन्ट्री कार आणि दोन जनरेटर व्हॅन
प्रवाशांना त्यांच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविडचे योग्य वर्तन पाळण्याचा सल्ला दिला जात आहे असे
प्रसिद्धीपत्रक जनसंपर्क विभाग, मध्य रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई यांनी जारी केले आहे.
ML/KA/SL
10 Aug 2023