मुख्यमंत्र्यांनी घेतले चाकूरकरांचे अंत्यदर्शन
लातूर दि १२ : माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे अंत्यदर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर येथील देवघर या ठिकाणी जाऊन घेतले.
देशाच्या राजकारणातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्नेहपूर्ण संबंध होते त्यांचे आणि पंतप्रधानांची मागील कालावधीमध्ये भेट झाली असता त्यांची तासभर विविध देशाच्या विकासात्मक प्रश्नांवरती चर्चा देखील झाली राजकारणात सोबतच सामाजिक कार्यामध्ये त्यांनी मोठे कार्य केले आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यावेळी म्हणाले.ML/ML/MS