श्री गणेश आखाड्याचे सात पैलवान महाराष्ट्र केसरीसाठी पात्र

ठाणे, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भिवंडी आणि पालघर या ठिकाणी ठाणे जिल्हा तालीम संघ आयोजित, ठाणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा २०२३ पार पडल्या.यात मीरा भाईंदर महानगरपालिका संचालित श्री गणेश आखाड्याच्या सात पैलवान महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
ठाणे येथील स्पर्धेत श्री गणेश आखाड्यातील सहा पैलवानांनी माती कुस्तीत फायनल पर्यंत मजल मारली त्यातील तीन पैलवानांनी प्रथम क्रमांक पटकावला.
कुमार गटामध्ये
🥇पै.ओम जाधव याने ८० किलो मध्ये प्रथम क्रमांक
🥈पै.विशाल जाधव याने ९२ किलो मध्ये द्वितीय क्रमांक
प्रौढ गट मॅट विभाग
🥇पै.विशाल माटेकर याने ९२ किलो मध्ये प्रथम क्रमांक
🥇पै.सूरज माने याने ७९ किलो मध्ये प्रथम क्रमांक
🥈पै.गणेश शिंदे याने ७० किलो मध्ये द्वितीय क्रमांक
🥈पै.सूर्यकांत देसाई याने ८६ किलो मध्ये द्वितीय क्रमांक
प्रथम क्रमांक आलेल्या पैलवानांची निवड महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे करिता करण्यात आलेली आहे.
२९ ऑक्टोंबर रोजी पालघर जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा २०२३ विरार या ठिकाणी पार पडली. या स्पर्धेत आपल्या श्री गणेश आखाड्यातील तीन पैलवानांची निवड झाली आहे.
प्रौढ गट मॅट विभाग
🥇पै.प्रवेश यादव ७९ किलो प्रथम क्रमांक
🥇पै. लोरीक यादव ६५ किलो प्रथम क्रमांक
🥇पै.चिराग पाटील ९७ किलो प्रथम क्रमांक
या तिघांची निवड महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेकरिता करण्यात आलेली आहे.
२२ ऑक्टोंबर रोजी आपल्या श्री गणेश आखाड्यामध्ये सराव करणारा 🥇पै.अतुल घराते याची ६५ किलो मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून निवड झाली आहे.
अशा प्रकारे एकूण सात पैलवानांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे , त्यांची निवड महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे करिता करण्यात आलेली आहे.
श्री गणेश आखाड्याचे सात पैलवान महाराष्ट्र केसरीसाठी पात्र
ठाणे दि ३०– भिवंडी आणि पालघर या ठिकाणी ठाणे जिल्हा तालीम संघ आयोजित, ठाणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा २०२३ पार पडल्या.यात मीरा भाईंदर महानगरपालिका संचालित श्री गणेश आखाड्याच्या सात पैलवान महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
ठाणे येथील स्पर्धेत श्री गणेश आखाड्यातील सहा पैलवानांनी माती कुस्तीत फायनल पर्यंत मजल मारली त्यातील तीन पैलवानांनी प्रथम क्रमांक पटकावला.
कुमार गटामध्ये
🥇पै.ओम जाधव याने ८० किलो मध्ये प्रथम क्रमांक
🥈पै.विशाल जाधव याने ९२ किलो मध्ये द्वितीय क्रमांक
प्रौढ गट मॅट विभाग
🥇पै.विशाल माटेकर याने ९२ किलो मध्ये प्रथम क्रमांक
🥇पै.सूरज माने याने ७९ किलो मध्ये प्रथम क्रमांक
🥈पै.गणेश शिंदे याने ७० किलो मध्ये द्वितीय क्रमांक
🥈पै.सूर्यकांत देसाई याने ८६ किलो मध्ये द्वितीय क्रमांक
प्रथम क्रमांक आलेल्या पैलवानांची निवड महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे करिता करण्यात आलेली आहे.
२९ ऑक्टोंबर रोजी पालघर जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा २०२३ विरार या ठिकाणी पार पडली. या स्पर्धेत आपल्या श्री गणेश आखाड्यातील तीन पैलवानांची निवड झाली आहे.
प्रौढ गट मॅट विभाग
🥇पै.प्रवेश यादव ७९ किलो प्रथम क्रमांक
🥇पै. लोरीक यादव ६५ किलो प्रथम क्रमांक
🥇पै.चिराग पाटील ९७ किलो प्रथम क्रमांक
या तिघांची निवड महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेकरिता करण्यात आलेली आहे.
२२ ऑक्टोंबर रोजी आपल्या श्री गणेश आखाड्यामध्ये सराव करणारा 🥇पै.अतुल घराते याची ६५ किलो मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून निवड झाली आहे.
अशा प्रकारे एकूण सात पैलवानांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे , त्यांची निवड महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे करिता करण्यात आलेली आहे. Seven wrestlers from Shri Ganesh Akhara qualified for Maharashtra Kesari
ML/KA/PGB
30 Oct 2023