प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वयंपुनर्विकास बैठक…

 प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वयंपुनर्विकास बैठक…

पुणे दि २१– राज्यातील नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून विधानपरिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखालील स्वयंपुनर्विकास अभ्यासगटाची बैठक आज बुधवार दिनांक २१ मे २०२५ रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे पार पडली. या बैठकीस विधानपरिषद सदस्य आमदार उमाताई खापरे, पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी, महानगरपालिका, नगरपालिकांचे अधिकारी, नगरविकास, महसूल, सहकार-पणन, गृहनिर्माण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *