एसबीएल एनर्जी लिमिटेडमध्ये झालेल्या स्फोटात १७ ठार

 एसबीएल एनर्जी लिमिटेडमध्ये झालेल्या स्फोटात १७ ठार

नागपूर दि १ : कळमेश्वर पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या राहुळगांव स्थित एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीत झालेल्या स्फोटात (पूर्वीची स्पेशल ब्लास्ट लिमिटेड) १७ ठार झाल्याची माहिती आहे. ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी याला दुजोरा दिला. या स्फोटात १८ जण जखमीं झाले आहेत. जखमींना नागपुरातील अॅारेंजसिटी रुग्णालय मध्ये दाखल करण्यात आले आहे.

नागपुरातील कळमेश्वर (नागपूर) येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड (पूर्वीची स्पेशल ब्लास्ट लिमिटेड) ही एक प्रमुख औद्योगिक स्फोटके बनवणारी कंपनी आहे. ही कंपनी खाणकाम आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी लागणारी स्फोटके, डिटोनेटर्स आणि संबंधित उत्पादने तयार करते. ही कंपनी एकाच व्यवस्थापनाखाली कार्यरत आहे.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *