पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ति देऊन सत्कार

 पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ति देऊन सत्कार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चौंडी, अहिल्यानगर येथे होळकर घराण्याचे 16 वे वंशज युवराज यशवंतराव होळकर यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ति देऊन सत्कार केला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते.
ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *