संत गजानन महाराज प्रकट दिन पालखी सोहळा

 संत गजानन महाराज प्रकट दिन पालखी सोहळा

बुलडाणा, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  श्री संत गजानन महाराज शेगाव यांचा 145 वा प्रगट दिन सोहळा लाखो भाविकांचे उपस्थितीत अश्व , टाळ , मृदंग, दिंड्या ,पताका घेऊन नगर परिक्रमे साठी निघालेल्या गजानन महाराजांचे पालखी सोहळ्याने संपन्न झाला.

या वेळी पालखीचे व गजानन महाराजांचे प्रगट स्थळी व मंदिरात लाखो भाविकांनी दर्शन घेतले. गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त नीलकंठ दादा पाटील यांचे हस्ते महाराजांचे मुखवटा पूजन करुन पालखी स सुरवात झाली राज्य भरातून आलेल्या गजानन भक्तांची मांदियाळी या सोहळ्यात पाहवयास मिळाली.

ML/KA/SL

13 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *