संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूर तालुक्यात दाखल

 संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूर तालुक्यात दाखल

संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूर तालुक्यात दाखल

सोलापूर, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज पंढरपूर तालुक्यात दाखल झाला. वेळापूर च्या पुढे ठाकूरबुवांच्या समाधी जवळ माऊलींचे गोल रिंगण झाले. त्या गोल रिंगणात टाळाचे आणि भजनाच्या निनादात सारेच वारकरी तल्लीन झाले होते. पंढरपूर जवळ येत असल्याने फुगड्या खेळत वारकऱ्यांनी टाळांच्या जयघोषणात आनंद व्यक्त केला.

https://youtu.be/FEx3jFJ60eE

आज ज्ञानेश्वर महाराजांचा सोहळा भंडीशेगाव येथे मुक्कामी आहे. तर हा सोहळा उद्या पंढरपूर जवळ असणाऱ्या वाखरी येथे मुक्कामी पोहोचेल. Sant Dnyaneshwar Mauli’s palanquin entered Pandharpur taluka
तर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज पंढरपूर तालुक्यातील वाडी करोली येथे मुक्कामी पोहोचला आहे.

ML/ML/PGB
14 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *