“आम्ही पण गल्ली आणि मैदानात क्रिकेट खेळलो”

मुंबई, दि २४
दि 20 जुलै, रविवारी.. म्हणजे पावसाळी आदिवेशनाच्या आदल्या दिवशी ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांनी आपल्या मतदारसंघतल्या भांडुप पूर्वे येथील भांडुपगाव या ठिकाणी काही तरुणांबरोबर ‘गल्ली क्रिकेटचा’ आनंद घेतला.
यावेळी खासदार पाटील यांनी भांडुपगांवच्या तरुणांनबरोबर क्रिकेट खेळले व त्यांच्याशी गप्पा पण मारल्या.

या वेळी खासदार संजय पाटील तरुणांना उपदेशवून म्हणाले कि ” आम्ही पण गल्ली आणि मैदानात क्रिकेट खेळलो”. खेळ हा आपल्या
धकाधकीच्या जीवनात विरंगुळा मिळवून देतो. काही न काही खेळ खेळले पाहिजे. ML/ML/MS