संसद भवनात झाली सल्लागार समिती सांस्कृतिक व्यवहार व पर्यटन मंत्रालयाची
बैठक, यात हे खासदार होते हजर.

दिल्ली, दि २०
आज नवी दिल्ली येथे संसद भवनात झालेल्या सल्लागार समिती सांस्कृतिक व्यवहार व पर्यटन मंत्रालयाच्या बैठकीत ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील सहभागी झाले.
यावेळी संस्कृती विभागाच्या युगे युगीन भारत संग्रहालय व ज्ञान भारतम मिशन यांचा आढावा घेण्यात आला.

तसेच पर्यटन विभागातील होमस्टे, कौशल्य विकास, Ease of Doing Business तसेच राज्यांच्या सहकार्याने ५० प्रमुख पर्यटन स्थळांचा विकास या विषयांवर चर्चा झाली.ML/ML/MS