खासदार निधीतून कामाचे शुभारंभ!

मुंबई, दि १२
ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांच्या खासदार निधीतून घाटकोपर पुर्व, नायडू कॉलनी येथील वेल्डन क्रिडा मंडळाच्या खुले सभा मंडप (शेड) उभारणीच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला.

या कामांचा शुभारंभ विभागप्रमुख मा. श्री. तुकाराम (सुरेश) पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
याप्रसंगी महिला विभाग संघटक प्रज्ञाताई सपकाळ, समजसेविका व युवासेना सदसया राजोल संजय पाटील व स्थानिक महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.ML/ML/MS