दहीहंडीच्या जल्लोषाला सुरुवात!

मुंबई, दि १२ :
मुलुंड येथील विभाग अधिकारी रोहित चिकणे यांच्या सौजन्याने जाणता राजा गोविंदा पथकाच्या टी-शर्ट अनावरण सोहळ्यास ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील उपस्थित राहून सर्व गोविंदांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

उत्साह, ऊर्जा आणि एकोप्याने भरलेला हा पारंपरिक जल्लोष यावर्षीही गगनाला भिडो, हीच सदिच्छा! अशी शुभेच्छा खासदार संजय पाटील यांनी यावेळी दिली.ML/ML/MS