खासदारानीं मानले रक्तदात्यांचे आभार!

 खासदारानीं मानले रक्तदात्यांचे आभार!

मुंबई, दि ४
काल, दि. ३ ऑगस्ट रोजी शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त घाटकोपर (पूर्व) विधानसभा आयोजित रक्तदान शिबिराला ईशान्य मुंबई (UBT ) चे खासदार संजय दीना पाटील यांनी भेट देऊन रक्तदात्यांचा सन्मान केला, त्यांच्या सेवाभावी योगदानाचे कौतुक केले.
या वेळी आयोजक व कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधत, सामाजिक उपक्रमांतून जनतेशी असलेली नाळ

अधिक दृढ करण्याचा संकल्प व्यक्त केला.
सहभागी रक्तदात्यांचे मनःपूर्वक आभार. ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *