खासदारने केले उपराष्ट्रपती पदासाठी मतदान
दिल्ली, दि ९
उपराष्ट्रपती पदासाठी सत्ताधारी आघाडीचे उमेदवार सी.पी.राधाकृष्णन आणि विरोधी पक्षांचे उमेदवार माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत आहे. आज दिल्ली येथे झालेल्या निवडणुकीत ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब व इंडिया आघाडीतील संसदेतील सहकारी खासदार यांच्या समवेत.ML/ML/MS