श्री गुरु तेग बहादूरजींच्या ३५० व्या हुतात्म्य दिन.
मुंबई, दि २४
श्री गुरु तेग बहादूरजींच्या ३५० व्या हुतात्म्य
दिनाच्या पावन निमित्ताने ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांना प्रभात फेरीमध्ये सहभागी होण्याचा आणि भांडुप येथील गुरुद्वारामध्ये

आयोजित दिव्य कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा सन्मान लाभला,

“मला गुरूंचे पावन आशीर्वाद प्राप्त झाले” असे यावेळी खासदार संजय पाटील म्हणाले. ML/ML/MS