AMRUT योजनेचा आढावा बैठकीस उपस्थिती.
दिल्ली, दि ५
दिल्लीमध्ये गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार विषयक स्थायी समितीच्या बैठकीस ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील हे
उपस्थित होते, या बैठकीचे अध्यक्षपद

श्री मगुंटा श्रीनिवासुलु रेड्डी जी यांनी भूषवले.
या बैठकीत AMRUT योजनेचा आढावा घेण्यावर चर्चा झाली, विशेषतः नागरी पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावर भर देण्यात आला.ML/ML/MS