भ्रष्ट कारभार रोखणार, अन्यायाविरूद्ध लढणार….!

ठाणे, दि १४
ठाणे येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व मनसे यांच्याद्वारे आयोजित धडक मोर्चामध्ये ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील सहभागी झाले.




यावेळी शिवसेना, मनसे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व पदाधिकारी तसेच असंख्य कार्यकर्त्यांसह या मोर्च्यात भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी अनेक ठाणेकरांनी सहभाग घेतला.ML/ML/MS