राष्ट्रपिता गांधी आणि शास्त्रीजी यांना अभिवादन
ठाणे, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महात्मा गांधी तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
ठाणे येथील निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात आमदार भरत गोगावले, तहसीलदार संजय भोसले यांनीही अभिवादन केले.
ML/KA/SL
10 Sept. 2023