सातरस्ता कि खड्डेरस्ता

 सातरस्ता कि खड्डेरस्ता

मुंबई, दि २५
सातरस्ता, वरळी विधानसभा, सदर ठिकाणी दोन मोठे खड्डे आहेत ज्यामध्ये काही मुलं पडली, पावसाचे पाणी साचून साथीचे रोग पसरू शकतात अथवा कोणाचा अपघात देखील होऊ शकतो म्हणूनच स्थानिकांच्या तक्रारीची दखल घेत थेट सदर ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पदाधिकारी मारुती दळवी पोहचून संबंधित अधिकारी श्री.निलेश भोसले सर (MMRDA) यांना सात दिवसांचा अल्टिमेटम दिला असून, जर सदर खड्डे बुजवले गेले नाही तर मनसे स्टाईल कारवाई होणार है नक्की. KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *