रशियानं जीवंत केला महाभयंकर झोंबी व्हायरस
मुंबई,दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोनामुळे संपूर्ण जगाने अभूतपूर्व गंभीर परिस्थिती अनुभवली असताना आता कोणताही नवा व्हायरस म्हटलं की काळजाचा थरकाप होतो. रशियन शास्त्रज्ञांनी आता 48 हजार पूर्वीचा बर्फाखाली दडलेली झोंबी हा व्हायरस एक्टीव्ह केला आहे. यामुळे जगभरात भीती पसरली आहे. रशियन शास्त्रज्ञांनी हा व्हायरस एक्टीव्ह केल्याचे फ्रान्सच्या शास्त्रज्ञांनी जाहीर केले आहे.
ग्लोबल वॉर्मिंगमुळे बर्फ एका तळ्यातील बर्फ वितळल्याने 2 वर्षांपूर्वी हा 48 हजार वर्षांपूर्वींच्या व्हायरस रशियन शास्त्रज्ञांना आढळला होता. हा कोरोनापेक्षाही अतीभयंकर असल्याची माहीती संशोधनांतील समोर आली आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत ग्लोबल वॉर्मिंगमुळे बर्फ वितळून हा व्हायरस जगभर पसरल्यास त्यावर औषध तयार असावे या उद्देशाने रशियन शास्त्रज्ञांनी याला जागृत केले आहे.
SL/KA/SL
1 Dec. 2022