ब्रिटनमध्ये ऋषी सुनक यांचा दारूण पराभव, मजूर पक्ष आघाडीवर

नुकत्याच ब्रिटनमध्ये निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा पराभव झाला आहे. मजूर पक्ष आघाडीवर आहे. ४ वर्षांपासून सत्तेत असलेल्या कंझर्व्हेटीव्ह पक्षाला ब्रिटिशांनी सत्तेबाहेर फेकले आहे. तर लेबर पार्टीला ४०० पार नेऊन ठेवले आहे.. ब्रिटनमध्ये एक्झिट पोल खरे ठरले असून सुनक यांचा पक्ष आतापर्यंत १११ जागाच जिंकू शकला आहे.