सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोर

 सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोर

सोलापूर, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोलापूर जिल्ह्यात सध्या परतीच्या पावसाने जोर धरला आहे. सोमवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.आज मंगळवारी देखील सुमारे दोन तास होऊन अधिक काळ मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सोलापूर, पंढरपूर, टेंभुर्णी शहरातील सर्व सखल भागात पाणी साचले गेले. सोलापूर परिसरात प्रामुख्याने परतीचा पाऊस पडतो. त्यामुळे सध्या पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं सामान्य नागरिक सुखावले गेले आहेत.

ML/KA/SL

26 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *