नुकत्याच झालेल्या पावसामुळे धबधबे पुन्हा प्रवाहित…

 नुकत्याच झालेल्या पावसामुळे धबधबे पुन्हा प्रवाहित…

नाशिक, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात पावसाने दडी मारलेली होती, परंतू काही भागात पुन्हा पाऊस बरसल्याने तालुक्यातील अनेक धबधबे पुन्हा प्रवाहित झाले आहेत, त्यामुळे सह्याद्रीच्या पर्वतरांगा खुलून दिसत आहे. निसर्गाचं हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी शनिवार- रविवार सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी या ठिकाणी होत असते. Recent rains have caused the falls to flow again…

ML/KA/PGB
16 Sep 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *