RBI मध्ये कनिष्ठ अभियंता भरती

job
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : RBI ने कनिष्ठ अभियंता पदाच्या 11 जागांसाठी अर्ज मागवले आहेत. 20 ते 30 वर्षे वयोगटातील पदवीधर उमेदवार 20 जानेवारीपर्यंत या पदांसाठी अर्ज करू शकतात.
निवडलेल्या उमेदवारांना 80,236 रुपये मासिक वेतन आणि 33,900 रुपये मूळ वेतन दिले जाईल. उमेदवार rbi.org.in वर अर्ज सादर करू शकतात.
ML/ML/PGB
6 Jan 2025