रविंद्र चव्हाण यांनी घेतली अमित शहा यांची भेट

नवी दिल्ली दि २५– महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर रविंद्र चव्हाण यांनी दिल्ली येथे काल केंद्रीय गृहमंत्री अमित यांची आज सदिच्छा भेट घेतली. यावेळी शहा यांनी चव्हाण यांना त्यांना संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या , तसेच यावेळी महाराष्ट्रातील संघटनात्मक विषयांवर ही सविस्तर चर्चा करण्यात आली. ML/ML/MS