रतन टाटा यांना भारतरत्न द्यावा, राज्य मंत्रिमंडळ बेठकीत प्रस्ताव मंजूर, केंद्राला पाठवणार

 रतन टाटा यांना भारतरत्न द्यावा, राज्य मंत्रिमंडळ बेठकीत प्रस्ताव मंजूर, केंद्राला पाठवणार

मुंबई, दि.10. ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांना गुरुवारी (१० ऑक्टोबर) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत रतन टाटा यांच्यावर शोकप्रस्ताव मांडला. या प्रस्तावात त्यांचे कार्यकर्तृत्व आणि त्यांच्या योगदानाची प्रशंसा करण्यात आली. याबरोबरच, रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आला.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *