राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संसदीय मंडळ आणि नवनिर्वाचित आमदार तसेच पदाधिकारी यांची बैठक पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली देवगिरी बंगला येथे आज झाली.
ML/ML/PGB 24 Nov 2024