YouTuber रणवीर अलाहबादिया पुन्हा संकटात, गोव्यात त्याच्याबरोबर घडला थरारक प्रसंग

 YouTuber रणवीर अलाहबादिया पुन्हा संकटात, गोव्यात त्याच्याबरोबर घडला थरारक प्रसंग

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :YouTuber आणि पॉडकास्ट होस्ट रणवीर अलाहबादिया पुन्हा नव्या संकटात सापडला. त्याला आलेला धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. गोव्यात पोहत असताना बुडता बुडता वाचला आहे. त्याची गर्लफ्रेंडही यावेळी त्याच्यासोबत होती. गोव्याच्या समुद्रातील थरार त्याने सांगितला आहे. पोहत असताना हे कपल बुडणार होते. पण, एक आयपीएस अधिकारी आणि त्याच्या आयआरएस पत्नीने त्याला बुडण्यापासून वाचवलं. “आम्ही आता पूर्णपणे बरे आहोत” असं रणवीर अलाहबादियाने सांगितलं आहे.

ML/ML/PGB 26 dec 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *