असा दिसतो अंतराळातून राम सेतू, युरोपीयन स्पेस एजन्सीने टिपला फोटो

 असा दिसतो अंतराळातून राम सेतू, युरोपीयन स्पेस एजन्सीने टिपला फोटो

अंतराळातून राम सेतू कसा दिसतो त्याचा फोटो युरोपियन स्पेस एजन्सीने शेअर केला आहे. कोपर्निकस सेंटिनेल-2 या उपग्रहावरून हा फाटो घेतला आहे, तो एक्सवरून शेअर केला आहे. तमिळनाडूतील रामेश्वरम ते श्रीलंकेतील मन्नार बेटापर्यंत विस्तारलेला राम सेतू ही चुनखडीपासून तयार केला आहे, याला ॲडम्स ब्रिज म्हणूनही ओळखले जाते. राम सेतू १५ व्या शतकापर्यंत पार करण्यायोग्य होता, पण नंतर सागरी वादळांमुळे तो अनेक ठिकाणी तुटला, असे युरोपियन स्पेस एजन्सीने म्हटले आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *