प्रभू श्रीरामांची देशातली सर्वात उंच मूर्ती उभारली नाशिकमध्ये

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिकमधील तपोवनातील रामसृष्टी उद्यानात भगवान श्रीरामांच्या ७० फूट मूर्तीचे अनावरण करण्यात येणार आहे.नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल ढिकले यांच्या नेतृत्वाखालील या प्रकल्पाला राज्य सरकारच्या पर्यटन मंत्रालयाकडून 5 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. भक्ती आणि संस्कृतीचे प्रतीक म्हणून उभी असलेला हा पुतळा भक्त आणि पर्यटक दोघांनाही तपोवनाकडे आकर्षित करण्याच्या मोठ्या योजनेचा एक भाग आहे.
TR/ML/PGB
11 Oct 2024