राज्यपालांच्या अभिभाषणाने विधानमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात

 राज्यपालांच्या अभिभाषणाने  विधानमंडळाच्या  अधिवेशनाला सुरुवात

मुंबई , दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने आज राज्य विधानमंडळाच्या २०२४ वर्षातील पहिल्या अधिवेशनाला सुरुवात झाली. विधान मंडळ प्रांगण येथे आगमन प्रसंगी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील तसेच मुख्य सचिव नितीन करीर यांनी राज्यपालांचे स्वागत केले. त्यानंतर राज्यपालांना पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.

ML/KA/PGB 20 Feb 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *