विजयाची मशाल निश्चितच प्रज्वलित होणार
मुंबई, दि १२
भांडुपच्या प्रभाग क्र ११४ च्या उमेदवार राजुल संजय पाटील (उबाठा/मनसे) यांची

रमाबाई नगर नं. १ ते अशोक केदारे चौकपर्यंत काल भव्य प्रचार फेरी पार पडली. या फेरीला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

जनतेचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे, आणि त्यांच्या साथीने प्रभाग क्र ११४ मध्ये विजयाची

मशाल निश्चितच प्रज्वलित होणार आहे असे राजुला पाटील यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.ML/ML/MS