विजयाचा निर्धार!

 विजयाचा निर्धार!

मुंबई, दि 8
युवासेनाप्रमुख शिवसेना नेते मा. श्री आदित्यसाहेब ठाकरे यांनी प्रभाग क्र. ११४ मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवार राजूल संजय पाटील यांना व शाखेला भेट दिली
या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये जोश, आत्मविश्वास निर्माण झाला आणि सर्वांनी विजयाचा निर्धार केला.
भांडुपमध्ये सुद्धा आम्ही जिंकणार कारण हा लढा केवळ निवडणुकीचा नाही, तर मुंबई वाचवण्याचा आहे.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *