बदल घडणार!
आम्ही सज्ज आहोत विजयासाठी!
मुंबई, दि ५ : भांडुप वॉर्ड क्र. 114 मधून मुंबई महापालिका निवडणूक 2026 (उबाठा-मनसे)च्या उमेदवार राजूल संजय पाटील यांचा प्रचाराचा जोर दिवसन दिवस वाढतच आहे.

मुंबईचा विकास, मराठी माणसाचा हक्क आणि प्रभागाचा आवाज बुलंद करण्यासाठी शिवसेना–मनसेची युती एकजुटीने मैदानात उतरली आहे.
या प्रचार फेरीच्या माध्यमातून स्थानिक

नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेताहेत.

यावेळी प्रभागाच्या विकासासाठी जनतेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या

मशाल चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत.ML/ML/MS