अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जळगावात पाऊस…

 अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जळगावात पाऊस…

जळगाव, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जळगाव शहरासह जिल्हाभरात सकाळपासूनच मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली असून शहरातील नागरिकांना उकाड्यापासून दिलासा तर या पावसामुळे शेतीला देखील फायदा होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांसह नागरिकांना चांगल्या पावसाची अपेक्षा होती. आज सकाळपासून जिल्हाभरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू असल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याचे देखील पाहायला मिळत आहे. Rain in Jalgaon after many days of waiting…

ML/ML/PGB
24 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *