रेल्वेमध्ये कनिष्ठ अभियंता पदाच्या ७,९३४ पदांसाठी भरती

 रेल्वेमध्ये कनिष्ठ अभियंता पदाच्या ७,९३४ पदांसाठी भरती

job career

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रेल्वे भरती मंडळ, मुंबई येथे कनिष्ठ अभियंता पदासाठी भरती या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट rrbapply.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे जसे की सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन इ.

वय श्रेणी :

किमान: 18 वर्षे
कमाल: 36 वर्षे
1 जानेवारी 2025 रोजी वयाची गणना केली जाईल.

ML/ML/PGB
2 Aug 2024

Piyusha Bandekar

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *