राहुल गांधी यांनी दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण परिवाराचे केले सांत्वन

नांदेड, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नांदेडचे खासदार दिवंगत वसंतराव चव्हाण यांचे काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले होते. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज नायगाव येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन वसंतराव चव्हाण यांना आदरांजली अर्पण केली आणि चव्हाण परिवाराचे सांत्वन केले.
ML/ML/SL
5 Sept 2024