8 फेब्रुवारी पासून राणीबागेत पुष्पोत्सव

 8 फेब्रुवारी पासून राणीबागेत पुष्पोत्सव

मुंबई,5
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात (राणीची बाग) शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी ते रविवार, दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ या तीन दिवसांच्या कालावधीत ‘मुंबई पुष्पोत्सव’ भरविण्यात येणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उप आयुक्त (उद्याने) श्री. अजितकुमार आंबी आदींच्या उपस्थितीत शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता या पुष्पोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
हा पुष्पोत्सव सर्वांसाठी मोफत खुला आहे.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *