अकोल्यातील राम मंदिरात पुष्पहोळी साजरी

अकोला, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भगवान श्रीकृष्णाच्या बरसाना, मथुरा, वृंदावन, अयोध्येप्रमाणे अकोल्यातील पुरातन राम मंदिरात शेकडो भक्त आणि मातृशक्तीच्या साक्षीने फुल तसेच नैसर्गिक रंगाची उधळण करीत पुष्पहोळी साजरी करण्यात आली.
मागील 28 वर्षांपासून हा कार्यक्रम साजरा करण्यात येत असून सर्व धर्मातील नागरीक या उत्सवात सहभागी होत असतात.
ML/ML/SL
18 March 2024