पुणे ते हुबळी दरम्यान धावणार वंदे भारत एक्स्प्रेस

 पुणे ते हुबळी दरम्यान धावणार वंदे भारत एक्स्प्रेस

सांगली, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हुबळी – सांगली- पुणे या मार्गावर वंदेभारत एक्सप्रेस रेल्वे सुरू करण्यास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या मार्गावर वंदेभारत रेलसेवा लवकरच सुरू केली जाणार आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यातील प्रवासी वर्गाची सोय यामुळे होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, विद्युतीकरण ही कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे रेल्वे सेवेला गती आली आहे. गाडी क्रमांक 2023 आणि 2024 ही अति वेगवान असून ती महाराष्ट्रात सुरू होणारी सातव्या क्रमांकाची गाडी आहे.

ML/ML/PGB
9 Sep 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *