पुण्यातल्या तरूणींवर तिघांकडून लैंगिक अत्याचार, गुन्हा दाखल

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं पुणे पुन्हा एकदा हादरलं आहे. कोंढवा परिसरातील बोपदेव घाटामध्ये तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना घडली. तरुणी आपल्या मित्रासोबत बाबदेव घाटामध्ये फिरायला गेले असताना तीन अज्ञात तरुणांनी तिच्यावर अत्याचार केल्यास समोर येत आहे या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
TR/ML/PGB
4 Oct 2024