पुण्यातील दगडूशेठ मंदिरात मोगरा महोत्सव, ५० लाख फुलांची सजावट

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात मोगरा महोत्सव बुधवारी १७ एप्रिलला पार पडला. 50 लाख मोगऱ्यांसह विविध फुलांनी सजलेला देखावा करण्यात आला होता. हे अनुभवण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती. या भव्य महोत्सवाचा व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ML/ML/PGB 18 April 2025