पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली त्रिवेणी संगमावर पूजा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ५ फेब्रुवारीला सकाळी प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर पूजा केली. त्याआधी महाकुंभातील संगमात स्नान केले. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. पंतप्रधानांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.