राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी INS विक्रांतवरून केली नौदलाच्या ऑपरेशन्सची पाहणी

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वदेशी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांतला भेट दिली. विक्रांतवरून त्यांनी गोव्याच्या किनाऱ्याजवळील अरबी समुद्रात भारतीय नौदलाच्या बहु-डोमेन ऑपरेशन्सचे संपूर्ण स्पेक्ट्रम पाहिले. त्याचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे