प्रणिती शिंदे यांची उमेदवारी दाखल

 प्रणिती शिंदे यांची उमेदवारी दाखल

सोलापूर, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 42-सोलापूर (अ. जा.) लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाकडून प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

ML/ML/SL

18 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *