माजी आमदार विलास पोतनीस पालघरचे संपर्कप्रमुख…

 माजी आमदार विलास पोतनीस पालघरचे संपर्कप्रमुख…

मुंबई दि १६ : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पालघर जिल्हा संपर्कप्रमुखपदी माजी आमदार विलास पोतनीस यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना सन्मानित करतांना शिवसेना विभाग क्र.१ च्या महिला विभागसंघटक शुभदा शिंदे, मागाठाणे विधानसभा निरीक्षक व मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य शशिकांत झोरे, दहिसरचे उपविभागप्रमुख विनायक सामंत, बोरिवली उपविभागप्रमुख पांडुरंग देसाई, शाखाप्रमुख मिलिंद म्हात्रे, शाखाप्रमुख विशाल पडवळ व कार्यकर्ते.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *