PM- किसान योजनेपासून वंचित राहीलेल्या शेतकऱ्यांनासाठी सरकारची

मुंबई, दि.१२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
देशभरातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीचा मजबूत आधार ठरणारी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी मोठी संधी घेऊन आली आहे. या योजनेत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मिळतात, मात्र अजूनही अनेक शेतकरी योजनेच्या कक्षेबाहेर आहेत. त्यांना योजनेंतर्गत सामील करण्यासाठी पुन्हा एकदा सरकारतर्फे विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे.
ML/ ML/ SL
12 March 2025